" प्रवासवर्णन, व्यक्तीचित्रण, कथा आणि बरेच काही "

amruta1

About Me

नमस्कार, मी अमृता आपटे. मी सामाजिक कार्य आणि मानस शास्त्रीय समुपदेशन ह्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मला आजूबाजूच्या जगाचे निरीक्षण करायला, माणसं त्यांचे स्वभाव, वर्तन निरखायला आणि ते शब्दात गुंफायला आवडते. माझे वाचन, अनुभव, निरीक्षण हयातून उमलणारे माझे लिखाण तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये वाचायला मिळेल.

- Visitor Counter -

N/A

Featured Blogs

ती गोष्ट

ती गोष्ट

रविवारी सकाळी राधिका कपड्यांच्या घड्या घालून बेडवर ठेवत होती. पलीकडे स्टडी…

भितीचे चक्र

भितीचे चक्र

मिता कारच्या पाठीमागच्या सिटवर डोळे मिटून, पाठीमागे डोकं टेकून बसली होती.…

पालकत्वाची मानसिक तयारी

पालकत्वाची मानसिक तयारी

विसाव्या शतकाच्या मध्यात, मानसशास्त्रात पालकत्व ह्या विषयावर स्वतंत्रपणे अभ्यासाला सुरवात झाली. व्यक्तीचे…

शिस्त आणि संस्कार

शिस्त आणि संस्कार

शिस्त आणि संस्कार ह्याची आपल्या मुलांसाठी आपली काय व्याख्या आहे हे…

गांधीजी – एक विचारधारा

गांधीजी – एक विचारधारा

सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास, कष्ट सोसण्याची तयारी ठेवल्यास आणि संयम बाळगल्यास अंतिम…

मुलांच्या करिअरची चिंता

मुलांच्या करिअरची चिंता

मुलांच्या करिअर मध्ये येणारे अडथळे बघितले तर लक्षात येते की शिक्षण…

श्रीवर्धन

श्रीवर्धन

श्रीवर्धन मधील शेखाडी आणि खारगावं ह्या लगतच्या गावातून पायी चालत…

जिवाची मुंबई

जिवाची मुंबई

जिवाची मुंबई – एखादे शहर अनुभवायचे तर पर्यटन स्थळांव्यतिरिक्त तिथली…

उदयपूर एक सुखद अनुभव

उदयपूर एक सुखद अनुभव

उदयपूर हे भारतातले पर्यटनासाठीचे  प्रसिद्ध ठिकाण आहे. अरवली पर्वत रांगांमध्ये…

Scroll to Top