" प्रवासवर्णन, व्यक्तीचित्रण, कथा आणि बरेच काही "
About Me
नमस्कार, मी अमृता आपटे. मी समाज सेवा क्षेत्रात आणि मानस शास्त्रीय समुपदेशनात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मला आजुबाजूच्या जगाचे निरीक्षण करायला, माणसं त्यांचे स्वभाव, वागणे निरखायला आणि ते सगळे शब्दात गुंफायला आवडते. माझ्या वाचनातून, निरीक्षणातून, अनुभवातून उमलणारे विचार, किस्से, वर्णनं ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला वाचायला मिळतील.
- Visitor Counter -
N/A
Featured Blogs
August 19, 2025
भितीचे चक्र
मिता कारच्या पाठीमागच्या सिटवर डोळे मिटून, पाठीमागे डोकं टेकून बसली होती.…
June 7, 2025
पालकत्वाची मानसिक तयारी
विसाव्या शतकाच्या मध्यात, मानसशास्त्रात पालकत्व ह्या विषयावर स्वतंत्रपणे अभ्यासाला सुरवात झाली. व्यक्तीचे…
May 2, 2025
गांधीजी – एक विचारधारा
सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास, कष्ट सोसण्याची तयारी ठेवल्यास आणि संयम बाळगल्यास अंतिम…
April 22, 2025
मुलांच्या करिअरची चिंता
मुलांच्या करिअर मध्ये येणारे अडथळे बघितले तर लक्षात येते की शिक्षण…
March 11, 2025
उदयपूर एक सुखद अनुभव
उदयपूर हे भारतातले पर्यटनासाठीचे प्रसिद्ध ठिकाण आहे. अरवली पर्वत रांगांमध्ये…
